रवी जगताप/प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता,चिंचखेड
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावातील कै.लक्ष्मणराव गणपतराव पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.तसेच विद्यालयातील विदर्थीयानीं संपूर्ण गावात प्रभात फेरी काढण्यात आली.तसेच सर्व विद्यालयातील विदर्थीयांनी घोषणा बाजी करत प्रभात फेरीत समावेश घेतला होता.
मा.श्री.अशोकराव पुंजाजी जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.व कार्यक्रम ची शोभा वाढवली.प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित चिंचखेड शालेय समितीचे अध्यक्ष विजय ढुमणे, रवींद्र तिडके,रंजीत जगताप तसेच गावचे सरपंच मीनाक्षीताई गुंबाडे व सदस्य व ग्रामस्थ दत्तात्रय जगताप,सुनील मातेरे,शिवानंद संधान,बी.आर.पाटील सर,तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037