अन्य

पुणे कोंडवा बु आणि कोंढवा खुर्द येथील अनिधकृत बाधं कामावर हातोडा

Spread the love

रक्षक अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे  

                   पुणे येथील कोंढवा बु कोंढवा खुर्द येथील अनधिकृत बांधकाम वर पुणे मनपाच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र.2 मार्फत कारवाई दि 20 /1/23 रोजी कोंढवा बू. आणि कोंढवा खुर्द येथे विनापरवाना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून पुढे अशीच बेकायदा बांधकाम दुकानां पुढील अतिक्रमण हटविण्यात येईल असे पुणे महा नगर पालिका बांधकाम विकास विभागा कडून माहिती देण्यात आली.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत