प्रशांत वांगड / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात दिनांक२१/०१/२०२३ रोजी मोखाडा तालुका संगणक परिचालक संघटनेची मिटिंग जिल्हा अध्यक्ष मा. धनेश्वरजी भोईर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .सदर मिटिंग मध्ये मोखाडा तालुका संघटनेची कार्यकारणी तयार करण्यात आली.त्यामध्ये मोखाडा तालुका अध्यक्ष म्हणून कल्पेशजी लोखंडे तर तालुका उपाध्यक्ष राजेशजी भारमाल आणि सचिव पदी नितीनकुमार बात्रे यांची निवड करण्यात आली.त्यांनतर संदीप कोथे कार्यध्यक्ष आकाश जाधव खनिजदार हरीश शिंदे संघटक अनिसभाई शेख संघटक आणि दत्तात्रय झोले मीडिया प्रसारक अशी पदे तयार करून तालुका संघटना गठीत करण्यात आली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037