मकरंद बात्रे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मोखाडा
पालघर जिल्हा परिषद अध्यक्षपदी मोखाडा तालुख्यातून बालसाहेबाची शिवसेनेचे प्रकाश निकम तर भाजपा चे पंकज कोरे उपाध्यक्ष पदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीचा निकाल बघण्यासाठी जिल्ह्यातून शिन्दे गटाचे व भाजप चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महाराष्ट्रातून पहिला व मोखाडा तालुख्यातून पहिला पालघर जिल्हा परिषदे वर अध्यक्ष विराजमान झाले आहे या पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे व आता विकासाला गती येणार असं म्हटलं जात आहे या वेळी मोखाडा तालुक्यातील नगराध्यक्ष अमोल पाटील उपनगराध्यक्ष नवसू दिघा सभापती भास्कर थेतले उपसभापती प्रदीप वाघ नगरसेवक भगवान निकम नगरसेवक वासुदेव खंदारे मा नगरसेवक सांताराम माली सरपंच प्रकाश भोंडवे सरपंच गंगाराम वांगड मा नगरसेवक देविदास काकड अमोल जाधव बाळा म्हसरे शाहरुख मणियार हेमंत उदावंत लक्षमण खुताडे जयेश डिंगोरे व अनेक कार्यकत्यांनी पुष्पगुछ देऊन देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98228 17037 / 98221 17037