इम्रान शेख / प्रतिनिधी- दक्ष पोलीस वार्ता , येवला
येवले शहरात काल रात्री 1/4 पर्यंत झालेल्या ढग फुटी पावसात संपुर्ण येवला पाण्याखाली असून सनीपटांगणं बाजारपेठ एसटी स्टॅन्ड मेनरोड भागात 3/ 4 फुट पाणी जमा असून ऐन दिवाळीच्या सणात दुकानदारांची तारांबळ झाली त्यात येवला तालुक्यातील सुकी गावातील नाल्या चा पाणी शहरात घुसल्याने दुकानदारांचे कोठ्यावधी चे नुकसान झाले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037