अन्य

जव्हार ठाणे रोड वर वाळवंटा येथे दोन बस ची सामोरा समोर टक्कर

Spread the love

उमेश वाडु / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , जव्हार

                जव्हार तालुक्यात वाळवंटा गावा च्या पुढे जव्हार येथून ठाण्याकडे जाणारी बस एम एच 14 बी टी 4924 आणि पालघर वरून येणारी पालघर जव्हार बस क्र एम एच 14 बी टी 6907 या दोन बसेस ची सामोरा समोर जोरदार धडक झाली या मध्ये पालघर वरून येणारी पालघर जव्हार बस मधील बस चालकास गंभीर येथे स्वरूपाची दुखापत झाली असून बस चालकास नासिक रुंगणालयात तत्काळ हलविण्यात आले आहे ही दुर्घटना आज दुपारी 2:00 वाजे च्या सुमारास झाली असून दोन्ही बाजूने सुमारे तीन तास ट्रॅफिक जाम झाली होती अथक प्रयत्नानाणे पालघर जव्हार बस रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक कोंडी मोकळी करण्यात आली.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत