अन्य

300 वर्ष जूनी फड़ कलगीतुरा शाहिरी चा कार्य कार्यक्रम भिंगार अ नगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला

Spread the love

मोहन.सो.सिरसाठ / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता

             पूर्वी च्या काळापासून सुरु असलेली कलगीतुरा फड शाहिरी यांचा कार्यक्रम हा 300 वर्षाची परंपरा जपत भिंगार येथे दरवर्षी नवरात्रि तीसरी माळ ला हा कार्यकम करण्यात येतो परंपरे नुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून साहिर येथे पोचून आपल्या संस्कृती चा मान राखून कार्यकर्म साजरा करतात शाहीर कर्डीले साहेब यांनी कार्यकर्माचे नियोजन केले यात सर्व फड शाहीर यांनी कलगीतुराचे चांगली माहिती उपस्तिथ लोकांना समजून पुढे हि परंपरा अशीच चालू ढेवण्याचीं विनंती केली आहे शाहिर हा पूर्वी युद्धानं मध्ये सेंनिकात जोश भरण्याचे काम करायचे असेही त्यांनी सांगितले.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822817037 / +919822117037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत