अन्य

जव्हार तालुक्यात अंमली पदार्थ /गांजा विक्री व चोरी करणारे यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मा आमदार साहेब सुनील च भुसारा याचें ग्रामीण पोलीसआयुक्त यांना पत्र

Spread the love

प्रभाकर शेलकनंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पालघर

                 जव्हार तालुक्यात व शहरात गेल्या कित्येय महिन्या पासून अंमली पदार्थ /चरस गांजा विक्री राजरोसपणे चालू आहे जव्हार शहरात कितीतरी गांजा विक्रते हा व्यवसाय करीत आहे तसेच जव्हार तालुका हा आदिवासी तालुका असून तालुक्यात कित्येक तरुण गांज्यासारख्या जीवघेण्याअंमली पदार्थाचा सेवनाच्या आहारी गेले असून तसेच तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता निर्माण झालेली आहे शहरात गांज्या विक्रीचा अतिरेक झाला असून काही तरुणाकडे गांजा खरेदी करण्याकरिता पैसे नसल्यामूळे चोरीच्या प्रमाणात यामुळे मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे तसेच वरील प्रकार होत असतांना जव्हार विभागातील पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्रवाही होतांना दिसून आलेली नाही तरी याबाबतीत आपले स्तरावर योग्य अशी ठोस करण्यात यावी अशी या द्वारें विनंती करण्यात आली आहे.

साजिद शेख 

मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता

संपर्क : +919822117037 / +919822817037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत