महानगर पालिका शाळा क्रमांक ३ नांदुर जेलरोड नाशिक येथे शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप प्रतिनिधी इम्तियाज अत्तार नासिकरोड एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य उत्तर महा प्रमुख
सौ दिपालीताई किशोर बांडे
यांचा वाढदिवसनिमित्ताने महानगर पालिका शाळा क्रमांक 3 नांदुर जेलरोड नाशिक येथे शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
आला या वेळी शाळेची मुख्याधपिका गांगुर्डे मॅडम, देवरे मॅडम, शिक्षक लोहार सर ,माळवदे सर, गावित सर ,आवारे मॅडम, ढेपले सर, शिवजयंती समिती सल्लागार सुधीर निमसे शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष भिका मामा गांगुर्डे नाशिक शहर अध्यक्ष किरणभाऊ निमसे यशवंत लॉन्सचे संचालक गणेश भाऊ निमसे दिपक सूर्यवंशी व सुपरहिट ट्रीटमेंट सातपूर डायरेक्टर अशोक मंडलिक व्हॅल्युएशन इंजीनियरिंग चे डायरेक्टर अमोग गोरे योगेश्वर प्रिंटर्सचे संचालिका सविता पिंगळे एकलव्य भिल्ल समाज संघटना नाशिक तालुका अध्यक्ष नवनाथ भाऊ कुंवर हे उपस्थित होते