महाकुंभ मेळा मध्ये भीषण आग २०/२५ टेन्ट जळून राख सिलॅन्डर चे स्फोट प्रयाग राज येथे चालू असलेल्या महा कुंभ मधील सेक्टर १९/२० मध्ये असलेल्या टेन्ट ला आग लागली असून आसपास च्या टेन्ट मध्ये अफरा तफरी दिसत असून हि आग श्रद्धाळूंना राहण्या साठी बनविलेल्या टेन्ट ला लागली असून सदर मिळालेल्या माहितीनुसार विवेकानंद सेवा समिती वाराणसी च्या टेन्ट मध्ये जेवण बनवतांना घडली असून त्यात शेजारी असलेल्या टेन्ट आग लागून गैस सिलेंडर ब्लास्ट हून २०/२५ टेन्ट जळून खाक झाल्या ची माहिती असून आग विझवण्या साठी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या तत्काळ पोहोचल्याने पोलीस आणी एन डी आर एफ ची टीम आग विझवण्यात व आसपास चे टेन्ट खाली केले हि आग शास्त्री पूल आणि रेल्वे पुला च्या मध्ये लागली आहे आगीत कोणाची जीवित हानी टळली असून प्रशासनाने अपील केली की चिंता करण्या कारण नाही कोणतीही अफवांवर लक्ष्य देऊनका असे ही प्रशासनानी सांगितले