राष्ट्रीय

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताह

Spread the love

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताह


प्रतिनिधी वसीम पठाण नासिक निमित्ताने विविध क्षेत्रातील नामांकित महिलांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार समारंभ केला तसेच त्यांना पोलिसांचे कामकाज, कायदा व सुव्यवस्था, महिला व बाल अत्याचार संदर्भातील गुन्हे,सायबर गुन्हे, याबाबत माहितीपर मार्गदर्शन केले. तसेच पोलिसांबद्दल विश्वासाचे नाते अशा उपक्रमांमधून तयार होते तसेच पोलिसांबद्दल जनमानसात प्रतिमा उंचावले जाते, त्यामुळे मा.पोलीस कमिशनर साहेब तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांचे आम्ही धन्यवाद मानतो असे उपस्थित नामांकित महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक
भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत