*माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली* प्रतिनिधी अब्दुल बाबा शेख नासिक
शनिवारी दिनांक :- २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० काँग्रेस भवन,MG रोड,नाशिक येथे करण्यात आली.
२८ डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम व इतर सर्व कार्यक्रम रद्द करून *माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी* आली,
त्यांनी देशासाठी दिलेले अपार योगदान आणि अर्थशास्त्रातील द्रष्टेपणा देशवासियांच्या कायम स्मरणात राहण्यास व त्याच्या कार्यास उजळणी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार , आमदार , प्रदेश पदाधिकारी , सर्व नगरसेवक , ब्लॉक अध्यक्ष ,काँग्रेस सेवादल , महिला काँग्रेस , युवक काँग्रेस , NSUI , अल्पसंख्याक विभाग , अनुसूचित जाती-जमाती विभाग ,OBC विभाग ,इंटक, असंघटित कामगार काँग्रेस , सोशल मीडिया/मीडिया विभाग व सर्व सेल *शोकाकुल*
नाशिक शहर(जिल्हा)काँग्रेस.