नाशिक जिल्हा अनुसुचित जाती विभागाचे वतीने, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभिवादन तसेच, मनुस्फूर्ती जाळु पुन्हा..पुन्हा बुधवारी दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक १ वाजता
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, सी.बी.एस. नाशिक.येथे
नाशिक जिल्हा अनुसुचित जाती विभागाचे वतीने,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभिवादन तसेच, मनुस्फूर्ती जाळु पुन्हा..पुन्हा. ह्या जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात
ॲड. शिरीषकुमार कोतवाल,
अध्यक्ष, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रा) नाशिक
ॲड. आकाश छाजेड,
अध्यक्ष, नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, नाशिक प्रतिनिधी अब्दुल बाबा शेख नासिक
*ज्ञानेश्वर काळे*
अध्यक्ष : नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग.
प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष *शरद आहेर* ज्येष्ठ नेते *राजेंद्र बागुल, दिगंबर गीते, संदीप शर्मा, डॉ.वसंत ठाकूर, बबलू खैरे,सुरेश मारु, तनवीर भाई तांबोळी, अरुण दोंदे, जावेद इब्राहिम, अब्दुल कादिर, इसाहक चाचा, उषाताई साळवे, जयेश पोखले, अनिल बोहत, राजकुमार जेफ, दिनेश निखाडे,*
ह्या जनआंदोलनात काँग्रेस पक्षाचे सर्व आजी – माजी, प्रदेश व जिल्हा नेते, पदाधिकारी तसेच विविध आघाडी, संघटना, सेल प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.