RIGHT TURN हा स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमा अंतर्गत मा पोलीसआयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून कार्यक्रम साकार
बुधवार दिनांक २७/११/२०२४ रोजी सकाळी १०/३० वाजता नाशिक महानगरपालिका उर्दु हायस्कूल बडी दर्गा, पिंजारघाट नाशिक शहर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमात नाशिक शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे व वाढत्या वाहतूकी या मुळे होणारे अपघात शहरात दर महिन्याला २०/२५ लोकं मृत्यूमुखी पडतात ४०/४५ लोकं जखमी होत असतात अपघात कशे थांबवता येतील,गाडी चालवतांना कोणती काळजी घ्यावी पोलिसांच्या सूचनांचे पालन केले तर अपघात घडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत नक्की कशी होईल अशी माहीती प्रमुख पाहुणे श्री.चंद्रकांत खांडवी साहेब पोलीस उपायुक्त, मुख्यालय व शहर वाहतूकशाखा नाशिक यांनी दिली या प्रसंगी मंचावर श्री नितीन जाधवसाहेब , सहाय्यक पोलीस आयुक्त, सरकार वाडा विभाग, नाशिक शहर व श्री. बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी मनपा नाशिक हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते उर्दू हायस्कुल बडी दर्गाचे मुख्यध्यापक,सौ, फैमिदा सैय्यद, उप शिक्षक इरफान शेख, वर्ग शिक्षक हामिद शेख, मॅडम मिनाज शेख, मॅडम जवेरीया शेख, तसेच पत्रकार तबरेज भाई ९९ न्यूज फिरोज पठाण तबरेज शेख साम टीव्ही वसीम पठाण दक्ष पोलीस वार्ता न्यूज चे पत्रकार अदिंनी परीश्रम घेतले