अन्य

आश्रम शाळेंची बदनामी धमकीची देऊन पत्रकारांची खंडणी साठी धमकी दोन पत्रकारवर गुन्हा दाखल

Spread the love

                     दि.30/8/2023 रोजी जव्हार पो.ठाणे येथे गुन्हा रजि नंबर 222/2023 भा.द.वि.स.कलम 384.34 प्रमाणे श्री.प्रेमसिग फकीरसिंग राजपुत यांनी फिर्याद दिली त्यात त्यानी सांगीतले की. आमचे नम्रता आचार्य इंग्लीश स्कुल होस्टल नेरळ हे प्रकल्प अधिकारी सो.पेण यांच्या अधिपत्या खालील मुलांच्या वस्तीग्रहात व्यवस्थापक या पदाचा कार्यभार सुमारे 5 वर्षा पासून सुरळीत पार पाडतो.आमच्या वस्तीग्रहात आदिवासी समाजाचे मुले व मुली असे एकूण 384 आर्थिक परस्थीने गरीब गरजु विद्यार्थी असुन नम्रता आचार्य स्कूल शेलू येथे शिक्षण घेत असतात त्यांचे जेवण खावन व शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी आमच्या वस्तीग्रहातील तसेच शाळेतील गुरुवर्य व ईतर कर्मचारी यांच्यावर असुन प्रतेक कर्मचारी दिलेली जबाबदारी हे आप आपल्या परीने पार पाडतात त्या संपुर्ण वस्तीग्रह तसेच शाळेवर नियंत्रण हे प्रकल्प अधिकारी पेण यांचे आहे.त्यानी शासकीय नियम घालून दील्या प्रमाणे आम्ही त्या नियमांचे काटेकोर प्रमाणे पालन करतो दि.9/8/2023 रोजी आदिवासी दिना निमीत्त मंत्री महोदय आदिवासी विकास विभाग यांचे कार्यक्रम जव्हार येथे सुरळीत चालू असतांना गणेश कलींगडा व गोपीनाथ वळवी व्यक्ती पुर्ण नाव माहीत नाही रा.जव्हार यांनी आमच्या शाळेच्या वस्तीग्रहात सोई सुविधांचा अभाव असल्याचे सांगून आपल्या मुलांची शाळा बदल करुन देतो असे सांगुन काही मुलांच्या पालकांच्या सह्या घेवून प्रकल्प कार्यालय जव्हार व मंत्री महोदय यांना वूठीस धरले असून आमच्या शाळे बाबत चुकीची माहीती देवून आमच्या शाळेवर कारवाईचा बडगा उचलन्यात आला त्या अनुशंगाने आम्ही दि.12/8/2023 रोजी मा.मंत्री महोदय यांच्या निवासस्थानी जावून वरील घडला प्रकारा बाबत निवेदन सुपूर्त केले आहे वरील गोष्टीची सत्यता पडताळनी करीता आम्ही दि.17/8/2023 रोजी मी आमच्या शाळेच्या मार्फतीने स्व ताहा एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालय जव्हार येथे कार्यालईन कामा निमीत्त गेलो असता मी माझे कार्यालयीन कामकाज आटोपून पून्हा वाहना जवळ गेलो असताना एक अन ओळखी व्यक्ती माझ्या पुढ्यात येवून उभा राहीला व त्यानी मला नम्रताआचार्यचे आपन राजपूत साहेब आहात काय असा सवाल केला व त्याने माझा भ्रमनध्वनी क्रमांक घेवून मी तुम्हास सायंकाळी संपर्क साधतो असे कळवीले सायंकाळीसपर्क करुन हॉटेल गारवा येथे आमची भेट घ्यावी असे कळवील्य प्रमाने मी सायंकाळी 05.00 वा.चे सुमारास त्यांना हॉटेल गारवा येथे भेट लो त्यावेळी सदर ठीकानी दोन ईसम होते त्यांनी आपला परीचय आम्हास सांगीतला त्या पैकी एक व्यक्तीचे नाव गणेश कलींगडा व गोपीनाथ वळवी असे मला ओळख करुन दिली आम्ही दोघेही पत्रकार आहोत असे सांगीतले त्याच्या एकंदरीत वागणचकीत मला संशय आले रेकाडींग माझ्या फोन मधील आडीओ रेकारडींग सुरू केली त्या प्रमाणे आमची सर्व बातचीत त्याआडियो रेकाडींग मध्ये आले होते त्यांनी स्पष्टपणे सांगीतलेकी सगळे अधिकारी आमच्या खिशात आहेत त्यांना कीतीही वाजता बोलावले तरी ते आमच्या साठी प्राप्त होतील तुम्हीं काळजी करू नका तुमच्या शाळे बाबत आम्हीच तक्रार केलेलि असून वातावरण गरम करून टाकले आहे व ते प्रकरन आम्हीच मीटवू शकतं विद्यार्थांचे पालक सगळे वेडे आहेत ते आमच्या शब्दा पुढे जानार नाहीत व त्याचा मुख्य नेता रमेश खुताडे रा.तास हाच माझ्याकडे आलेला होता सदर प्रकरण घेवुन व त्यानी हे सर्व प्रकरण माझ्या नेत्तत्वा खाली लढावे असे सांगीतले आहे असे कळवीले स्री रमेश खुताडे हे माझ्या शब्दा पुढे नाहीत त्यांना आम्ही 70 ते 80 हजार रुपये दिलेतर तो सर्व पालकांना शाळेला एक संधी देन्याचे पटवून देइल व हे सर्व प्रकरण मीट्वने तसेच तुमच्या शाळेला एक संधी देन्या बाबत रु 200000लाख देण्यात यावे असे कलींगडा व गोपीनाथ वळवी पुर्ण नाव माहीत नाही यांनी मला सांगीतलेआहेआमनाही त्याना सांगीतले की.ही शाळा कोणत्याही राजकीय पुढारी कींवा खुप पैसेवाल्या व्यक्तीची नसुन एक साध्या शिक्षकाची आहे त्यांनी मेहनत घेऊन शाळा उभारलीआहेआमच्या व वस्तीगृ‌हामध्ये सर्व सोई सुविधा उपलब्ध असून संस्थेचे अध्यक्ष नेहमी विद्यार्थांना उच्च दर्जाच्या वस्तू देतात त्या वस्तुआपण घरी वापरत नाही असे सांगीतले परंतु त्यांना खंडणीच्या पुढे काहीच दिसत नव्हते त्यांचे म्हणने एकच होते रात्री पर्यंत या बाबत काही कळवीनेनाही व पैसे दिले नाही तर मी उद्या सर्व पालकांना घेऊन मंत्रालयात जाउन शाळा बदल बाबत उपोषण करण्याचे निवेदन दईल मी त्यांना सांगत होतो कि दोन लाख जास्त होतात कारण हि योजना शाळेचे नाव कमावण्यासाठी सुरु केलेलि नाही आम्हि पैसे न दिल्यामुळे त्यांनी मंत्रालयात जाउन मंत्री महोदय यांना भेटून शाळा बदल बाबत निवेदन दिले आहे. सदर व्यक्तिने आम्हास जावून बुजून वठिस धरून खंडणी चि मागणी केलेलि आहे म्हणून 1)गणेश कलींगडा2)गोपीनाथ वळवी पर्ण नाव माहीत नाही एकांचे विरुध्द सविस्तर फिर्याद आहे वगैरे म खबर असुन स.पो.उ.निरि.नवले यांनी दाखल केली असुन तपास पो.उ.निरि.के.एम.खादे हे करित आहेत.

साजिद शेख

मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता

संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत