जुल्फेखार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस पोलीस वार्ता , नाशिक
त्र्यंबकेश्वर महिरवनी संदीप फाउंडेशन रोड वर खूप मोठ मोठे महाविद्यालय असून विद्यार्थ्यांची ये जा चालू असते व बाहेरून आलेले भाविक यांचा वाहनांचा स्पीड खुप असून दररोज अपघात होत असून त्या अपघातात नुकतेच दोन विदयार्थ्याचा मृत्यू झाला त्यामुळे मुलांच्या जीविताला धोका असून, लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात यावे याकरिता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मा. खेडकर यांना याविषयी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मनसे रमेश खांडबहाले तसेच सरपंच गणेशगाव तुषार डहाळे, रुंजा खांडबहाले, वैभव चव्हाण , अर्जुन खांडबहाले, सिकंदर वाघ यांनी पत्र देऊन लवकरात लवकर कामाची अंमलबजावणी करावी.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037