सौरभ कामडी / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पालघर
विविध गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये विविध योजना राबवल्या जातात आणि या योजनेतून ग्रामस्थांना योग्य तो मोबदला मिळत असतो. अश्याच प्रकारे
दिनांक 3/3/2023 ग्रामपंचायत अजनूप दापूर येथेल अजनूप कातकरी वाडी नल परिपूर्वट्या योजनेच्या कामाचे विस्तारिकारण करण्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले खर तर ग्रामपंचायत अजनूप दापूर येथील सर्वपाडे टंचाईग्रस्त असून सर्व पाड्यावर पाणी पुरवठ्याचे कामे होने गरजेचे होते असे ग्रामस्थानी सांगितले ग्रामपंचायत ने सदर काम हे पंधराव्यावित आयुगातूनू घेतले असून गाव पाडे टंचाईमुक्त होण्या साठी ग्रामपंचायत ने उचलले पाऊल सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी केला पाठपुरावा ग्रामस्थांना दिलासा मिळणार असल्याचे असे दिसून आले या वेळी अनंता वारे सदस्य, योगिनी झारगडे सदस्य,अजय कथोरे सदस्य,योगेश झारगडे ,विठ्ठल पिंगळा, एम बी परमार ग्रामसेवक,संदेश धसाडे,पपू गायकर ग्रा. कर्मचारी सुरेश भोईर,पांडुरंग चव्हाण,नितीन चव्हाण, काशिनाथ चव्हाण , पुंडलिक भाईर गीतेश भोईर,अंजना चव्हाण,अलका भाईर, दामिनी भोईर, जया झारगडे,उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037