जुल्फेखार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , नासिक
महिरावनी ता. नासिक, गावातील आमदार निधीतील महिरावनी शिवनगाव रस्त्याचे काँक्रिटीकरण चालु असल्याने ठेकेदाराने दोन्ही बाजुने मध्येच अपुरे काम करुन सोडल्याने या रस्त्याने चार पाच गावातील दळनवन असल्याने आणि शेतकरी वर्ग या रस्त्याचा उपयोग करत असल्याने गावकरी ,शेतकरी ,व्यापार्याचे हाल होत आहे. एक साईट चालु असुन रस्ता अरुंद असल्याने काँक्रिटच्या दोन्ही बाजुने खटकी असुन रात्रीच्या वेळी मोटर सायकल स्वारांना समजवुन येत नसल्याने रोज अपघात होवुन बरेच जन जायबंदी झाले असल्याने हिच परिस्थि राहिल्यास दिवसेन दिवस अपघाताचे प्रमाण वाढतील परिसरातील जनते मध्ये रोषाचे वातावरण असुन लवकरात लवकर काम चालु न झाल्यास संविधानिक पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037