प्रमोद प्रे.भोसले / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
ख्रिस्ती समाजावर होणारा अन्याय धर्मगुरू वर होणारे हल्ले चर्चवर होणारे हल्ले धार्मिक विंधीची विटंबना तसेच धर्मांतरासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत यासंदर्भात धुळे शहरा मध्ये अखिल ख्रिस्ती समाजांच्या वतीने मुक मोर्चा वरील तारखे नुसार काढण्यात आला .
सदरचा निषेध मुकमोर्चा हा संत अन्ना चर्च पासून सुरू होऊन मोर्चा चा मार्ग संत अन्ना चर्च पासून,जे बी रोड, आग्रा रोड, जुनी महानगरपालिका, ते जुने कलेक्टर ऑफिस ,क्युमाइन क्लब असा होता सर्वांनी धर्मीय लोग या मोर्चामध्ये सक्रीय सहभागी झाले होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037