राजेंद्र कोल्हे / प्रतिनिधी, दक्ष पोलीस वार्ता, चांदवड
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर योजना हस्तांतरित करण्याचे सरपंचांचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी घेतल्याचा विरोधात तिव्र आंदोलन करण्यासाठी चांदवड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक दि.20/01/2023 रोजी सकाळी 10:00 वाजता शासकीय विश्रामग्रुह,चांदवड येथे आयोजित केली आहेत सदर बैठकीत यानिर्णया विरोधात तिव्र आंदोलन करण्यासाठी विचारविनिमय करण्यात येईल तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा* असे आवाहन सरपंच सर्वश्री ह.प.भ. संजयमहाराज शिंदे,योगेश ढोमसे,श्रीहरी ठाकरे,दर्शन अहीरे व ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय(आबा)गांगुर्डे यांनी केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037