राजेंद्र बुधर वाडा / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पालघर
ग्राम पंचायत आखाडा वडवली येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचे भूमी पूजन सोहळा पार पडला सदर कार्यक्रम प्रसंगी जि. प. सदस्य व महिला बालकल्याण सभापती मा. सौ. रोहिणीताई रोहिदास शेलार, ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
साजिद खान
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037