चिंचखेड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड
प्रतिनिधी रवी जगताप पिंपळगाव बुधवार एक जानेवारी रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या वेळी निवडणूक अधिकारी खरात साहेब यांच्या मार्गदर्शना खाली ही निवडणूक पार पडली यात चेअरमनपदी बापू पाटील आणि व्हा चेअरमन पदी रवी जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवडणूक यशस्वीरित्या व सोसायटीचे सदस्य शिवानंद संधान समाधान फुगट त्र्यंबकराव सधान प्रवीण पाटील महेश संधान सोमनाथ संधान दीपक जगताप गोरख जगताप विष्णुपंत संधान संदीप मातेरे योगेश पाटील आदी उपस्थित होते