राष्ट्रीय

इंटरनॅशनल युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे रवींद्र मंडळ संचलित प्रथमिक शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शाळेये वस्तुचे वाटप

Spread the love

इंटरनॅशनल युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे रवींद्र मंडळ संचलित प्रथमिक शाळेत गरजू  विद्यार्थ्यांना शाळेये वस्तुचे वाटप                                                  प्रतिनिधी जुल्फेखार शेख नाशिक                                                             नाशिक    .     येथील बागवान पुरा परिसरातील रवींद्र मंडळ संचलित प्राथमिक शाळेत युवा तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते मा श्री अमिन शेख इंटरनॅशनल युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी शालेय शिक्षण चालू असताना गरीब मुलांना शाळेत जीवनात काय काय अडचणी येतात हे स्वतः वरून समजून गरीब मुलांना मदत करण्याचे ठरवले आणि त्यांनी डेव्हलपमेंट फौंडेशनच्या माध्यमातून शाळेच्या साहित्याचे वाटप करून नवीन उपक्रम राबवण्याचे या वयात धाडस केले त्यामुळे समाजातून त्यांच्या हया कामाचे स्तुती होत आहे सदर कार्यक्रमात शाळेचे कार्यकारी संचालक शंकरराव जानराव ठाकरे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी महाले फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमिन शेख सदस्य मोहम्मद भाई शेख अझर शेख दक्ष पोलीस वार्ता चे प्रतिनिधी जुल्फेखार शेख हे पाहुणे म्हणून उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत