सोनाली शेजवळ-दक्ष पोलीस वार्ता(संपादक)
निफाड तालुक्यातील (मिरची) पालखेड येथील ग्रामपंचायत; ग्रामविकास अधिकारी यांना आदिवासी शक्ती सेनेने निवेदन दिले. मिरची)पालखेड ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समिती,उपबाजार आवार असलेले पालखेड समोरील रस्त्यावर रानवड ते पालखेड तसेच पालखेड ते शिरवाडे वणी येणाऱ्या चौफुलीचे राघोजी भांगरे चौक नामकरण करण्यात यावे यासाठी ग्रामविकास अधिकार यांना निवेदन दिले. निवेदन देण्यावेळी उपस्थित किरण कोकाटे, महेश जाधव, नवनाथ जाधव, पोपट पवार, संदीप कोकाटे, तुषार पीठे, सोमनाथ निशाळ, दिगंबर भोई, किरण गांगुर्डे, गोविंदा गांगुर्डे, काशिनाथ कराटे, मनोज लोढा, प्रमोद सासवडे, राजू थेटे उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037