आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता
वाशी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पांलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैद्य धंदयाची माहिती काढून करवाई वाशी हद्दीत पारा चौक येथे, जुने बसस्थानकाचे बाजूला जुगार चालु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब येथील अधिकारी व अमंलदार याचे सह छापा मारला तेथे 24 लोक जुगार खेळत असतांना मिळून आल्याने त्यांचेकडे एकुण रोख रक्कम 99,010 ₹ तसेच 12 मोटर सायकलीज्याची अंदाजे एकुण किंमत 5,65,000 व एकुण 23 मोबाईल फोन एकुण 2,09000 रु तसेच एकुण पत्याचे 255 बॉक्स किंमत अंदाजे 1,98,000 रुपये अशी एकुण किंमत 10,71,910 रुपयाचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन यातील आरोपी विरुध्द कलम 4,5 म.जु.का. प्रमाणे पोलीस ठाणे वाशी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- ९८२२११७०३७/९८२२८१७०३७