सुनील शिन्दे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता
नाशिक १ आगारातील चालक गोपाळ जगताप यांना 10 वर्ष प्रवाशाना सुरक्षित सेवा आणी कामगार कल्याण केंद्राच्या राज्य स्तरीय दोन आंकी नाट्य स्पर्धेत पुरुष विभागात उत्तम अभिनयायाचे पारितोषिक मिळाल्यामुळे नासिक आगार क्र 1 आगार प्रमुख,बोरसे साहेब, पाटील साहेब, सिक्युरिटी पाकळे साहेब यांनी त्यांचे कौतुक केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037