प्रभाकर सेलकनंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार
दिनांक 20/11/22 रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलगी हिच्या अज्ञातपणाचा फायदा घेऊन तीस कश्याचे तरी आमिष दाखऊन तिच्या राहत्या घरातून पळऊन नेले आहे सदर हि घटना सरडे पाडा ता वाडा जि पालघर येथील असून मुलीच्या आईने सर्व नाते वाईक व आजू बाजू चे परिसरात शोध घेऊन देखिल ती मिळून न आल्या ने ता 23/11 /22 रोजी वाडा पोलीस स्टेशन ला फिर्याद दाखल केला असून 440/2022 भा द वि स कलम 363 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आले आहे वरील तपास पो उप नि री गणेश तारगे सा व पो ह आर पी पोटे पो नि दशरथ पाटील हे करीत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 98221 17037 / 98228 17037