*माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली* प्रतिनिधी अब्दुल बाबा शेख नासिक शनिवारी दिनांक :- २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० काँग्रेस भवन,MG रोड,नाशिक येथे करण्यात आली. २८ डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम व इतर सर्व कार्यक्रम रद्द करून *माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी* आली, त्यांनी […]
मशिदी खाली मंदिर विरोधात १९९१चा कायद्याची आठवण करून देण्यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बडी दर्गा नाशिक सह्याची मोहीम
मशिदी खाली मंदिर विरोधात १९९१चा कायद्याची आठवण करून देण्यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बडी दर्गा नाशिक सह्याची मोहीम प्रतिनिधी आदिल मामा शेख नासिक नासिक मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तर्फे कायदा १९९१ ची आठवण करून देण्या साठी व सध्या देशात सुरू असलेल्या मशिदी खाली मंदिरे शोधण्याचा तसेच अजमेरच्या दर्गाखाली शिवमंदिर असल्याबाबत विविध न्यायालयामध्ये केसेस दाखल […]
जनता विद्यालयात वीर बाल दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न
जनता विद्यालयात वीर बाल दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न प्रतिनिधी सनी गोसावी निफाड पिंपळगाव बसवंत येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे, कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालयात शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या आदेशान्वये, जिल्हा परिषद माध्यमिक विभाग पंचायत समिती निफाड यांच्या अंतर्गत विद्यालयात वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 26 नोव्हेंबर….वीर बाल दिवस, […]
नाशिक जिल्हा अनुसुचित जाती विभागाचे वतीने, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभिवादन तसेच, मनुस्फूर्ती जाळु पुन्हा.पुन्हा
नाशिक जिल्हा अनुसुचित जाती विभागाचे वतीने, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभिवादन तसेच, मनुस्फूर्ती जाळु पुन्हा..पुन्हा बुधवारी दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक १ वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड, सी.बी.एस. नाशिक.येथे नाशिक जिल्हा अनुसुचित जाती विभागाचे वतीने,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभिवादन तसेच, मनुस्फूर्ती जाळु पुन्हा..पुन्हा. ह्या जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात ॲड. शिरीषकुमार कोतवाल, […]
गुरुकुल फाऊंडेशन व पीसीसीडीएच्या वतीने येत्या नविन शैक्षणिक धोरणावर व्याख्यान.१२० क्लासेस शिक्षकांचा होणार सन्मान
गुरुकुल फाऊंडेशन व पीसीसीडीएच्या वतीने येत्या नविन शैक्षणिक धोरणावर व्याख्यान! १२० क्लासेस शिक्षकांचा होणार सन्मान नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक पीसीसीडीए व गुरुकुल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि.२९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता, मुंबई नाका येथील कोर्टयार्ड या पंचतारांकित हॉटेल येथे येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत असलेल्या नविन शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षकांना माहीती व्हावी […]
बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे २०२४ तंत्र प्रदर्शन
बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे २०२४ तंत्र प्रदर्शन जव्हार: ‘कौशल्य अंगी कौतुके जगी’ या उक्तीप्रमाणे कौशल्याचे जगामध्ये कौतुक होतेच या अंगीच्या कौशल्याला वाव व चालना देण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दरवर्षी तंत्र प्रदर्शन भरवले जाते. भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार चे तंत्र प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन सोमवार २३ डिसेंबर […]
घरगुती गॅस सेफ्टी उपाय योजनेची माहिती चा कार्यक्रम
घरगुती गॅस सेफ्टी उपाय योजनेची माहिती चा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल देवळाली गाव न्यू एम्पायर स्टोअर भारत गॅस सर्विसचा सेफ्टी संदर्भात शाळेतील मुलांना तसेच पालकांना घरगुती गॅस उपाय योजनेत संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी गॅसला लिकेज असल्यास तसेच सिलेंडरला आग वगैरे लागल्यास तात्काळ उपाय योजना काय करावे हे सांगण्यात आले तसेच इराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली […]
परभणीतील घटनेचा चांदवड येथील महिलांकडुन निषेध.निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा
परभणीतील घटनेचा चांदवड येथील महिलांकडुन निषेध ! निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा *प्रतिनिधी सनी गोसावी निफाड* परभणीत संविधानाची प्रतिकृती तोडणा-या देशद्रोही संविधानद्रोही आरोपीस फाशी देण्यात यावी अशी मागणी व चांदवड येथील महिला अन्याय अत्याचार निर्मुलन समिती आणि महिला स्वाभिमानी समितीतर्फे निवेदनव्दारे करत परभणी येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. परभणीत संविधानाच्या प्रतिकृती तोडणा-या देशद्रोही संविधानद्रोही आरोपीस फाशीची शिक्षा […]
आंतरराष्ट्रीय सायकल खेळाडू रत्नाकर शेजवळ शांती सद्भावनेचा देश देत पाकिस्तानात
आंतरराष्ट्रीय सायकल खेळाडू रत्नाकर शेजवळ शांती सद्भावनेचा देश देत पाकिस्तानात. *प्रतिनिधी सुनील सिंदे नासिक* नाशिक जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवचे सायकलपटू रत्नाकर शेजवळ हे शांती ,सद्भावना व मैत्री चा संदेश देत गरु नानक देवजी यांची जन्म भुमी कर्तारपुर मध्ये पोहचले या आधी रत्नाकर शेजवळ यांनी स्नेहालय चे डॉ.गिरिष कुळकर्णी यांनी आयोजित केलेल्या अहमदनगर ते नौखाली ( […]
प्रकल्प स्तरीय क्रीडा वर्ष २४/२५ स्पर्धेत दाभोसा.ता.जव्हार आश्रमशाळेला घवघवीत यश
प्रकल्प स्तरीय क्रीडा वर्ष २४/२५ स्पर्धेत दाभोसा ता जव्हार आश्रमशाळेला घवघवीत यश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा १०/१२/२४/२५ दि. १२/१२/२४ या कालावधीत शासकीय आश्रमशाळा विनवळ येथे नुकतीच संपन्न झाली असून या स्पर्धेत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून शासकीय आश्रमशाळा दाभोसा येथील विद्यार्थ्यांनी १४ वर्षे मुली या गटातून […]