गोपाळ जगताप / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , नाशिक

महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक आज मध्यरात्री पासून (26/08/22) पासून 75 वर्षा वरील नागरिकांना मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे.

आज पहाटे 5 च्या बस ने नाशिक पुणे बसने प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक प्रवास यातील प्रवाशी हे नाशिक पुणे प्रवास करणारे या योजनेचे पाहिले प्रवासी आहे. या योजने अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

