राजेंद्र घुगे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पुणे

पुणे मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादी तेजाराम भिमाजी देसाई यांच्या फिर्यादी नुसार आरोपी 1 प्रमोद साळुंखे 2 मंगेश तांबे 3 योगेश नागपुरे 4 लक्ष्मणशिंग तंवर 5 संजीवनी कदम सर्व राहणार पुणे यांनी तुझा भेसळ युक्त गुटक्या चा अवैध धंदा असून प्रमोद साळुंखे या ने टाइम्स ऑफ इंडिया व आत्म जोती या पेपरचा पत्रकार असल्याचे सांगून आमचे गोडाऊनमध्ये भेसळयुक्त अन्न धान्य ची विक्री करुन दोननंबरचा धंदा करता यापूर्वी गुटक्याची विक्रीकरून खूप पैसा कमवला आहे आता पेपर मध्ये बातमी लावून बदनामी करुन पूर्णपणे बरबाद करुन टाकतो जर पैसे दिलेनाही तर खानदानाचा खूनच करुन टाकतो अशी धमकी देऊन हाताने मारहाण करुन पत्नीला व मुलाला गोडाऊनमधून बाहेर पडण्यास अटकाव करुन प्रमोद साळुंखे वाजीद सय्यद यांनी त्यांचे साथीदार मंगेश तांबे योगेश नागपुरे लक्षमणशिंग तंवर आत्मजोती चे संपादक संजीवनी कदम मॅडम यांच्या साठी माझ्या कडून जबरदस्तीने 5 लाख रुपये खंडणी घेऊन गेले आहे अशी तक्रार दिली असून कलम 282/ 2022 भा.द. वि. कलम 384/387/341/452/506/323 नुसार वरील तपास वरिस्ट पोलीस निरीक्षक अजित लकडे मुंढवा पो. स्टे. सपोनि करपे सा पो उपनि बिनवडे सा मुंढवा पोलीस स्टेशन करीत आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

