शाहिद बाबा शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता

नाशिकरोड पोलीस स्टेशन चे पी आय अनिल शिन्दे सर उप नगर पोलीस स्टेशन चे पी आय मानकर साहेब आणी नाशिकरोड चे माजी नगरसेवक भय्या मणियार रईस भाई शेख निजाम मास्टर इम्रान हाजी कामिल इनामदार समीर भाई शेख इम्रान शेख नियमात भाई बबलू भाई हमीद दादा जियाउद्दीन शेख शाहिद बाबा शेख निसार सैय्यद अन्सार शेख अर्शद शेख समसोद्दीन शेख अरिफ शेख जावीद शेख यांच्या उपस्तितीत यांना पी आय अनिल शिन्दे सर आणि पी आय मानकर सर यांनी येणाऱ्या ईद मिलादुन नबी च्या बाबत मार्गदर्शन देऊन ईद मिलादुन नबी ची मिरवणूकीच्या मध्ये येणारी अडचणी ची माहिती समजून घेतली सर्वाना हा सण शानंतेत साजरा करण्याचे मार्ग दर्शन केले.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

