डॉ. शेरूभाई मोमीन/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता, येवला

औरंगाबाद नासिक राज्य महामार्गा लगत ठीक ठिकाणी रस्त्या वर मोठया प्रमाणे, अंधाराचे घाणी चे व ठीक ठिकाणी मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्ड्याचे सामराज्य, झालेले असून, तसेच येवला मनमाड नांदगाव नाशिक औरंगाबाद सा. बां. विभागात मोठया प्रमाणे मनमानी भ्रष्टाचारी कारभार यांची सखोल चौकशी होणार का नाशिक औरंगाबाद रोड संपूर्ण येवला शहर व. तालुक्यातील मोठ मोठे भगदाड पडले असून खड्ड्यात रस्ते पूर्ण खचुन गेल्या मुळे आगामी नवरात्रौत्सव काळा मध्ये अखंड जागृत देवस्थान येवला तालुक्यातील श्री. क्षेत्र देवस्थान जगदंबा माता मंदिर कोटमगाव येथे नवरात्रौत्सव काळामध्ये पूर्ण 10 दिवस यात्रा भरते तरी मौजे कोटमगाव ता. येवला येथील अनेक वर्षां – पासून हाय मास्ट लाईट पथ दिवे खांब स्वतंत्र थ्री – फेज डी.पी. कनेक्शन बंद असल्यामुळे या कामात मोठया प्रमाणे भ्रष्टाचार झालेला आहेत, भावीक भक्तांना व नाशिक औरंगाबाद अहमदनगर जळगाव या जिल्ह्यातील नागरिकांना, मोठा त्रास सहन करावा लागत आहेत, गेल्या अनेक वर्षां पासून हा त्रास असून तसेच, अहमदनगर शिर्डी राहाता कोपरगाव, येवला शहर श्री. लक्ष्मी आई माता मंदिर ते नांदगाव नगरसूल रोड, आदर्श समाजभूषण कै. आमेनाबी सादिकभाई मोमीन मार्ग मिल्लतनगर क्रॉस लगत नागड दरवाजा मौलाना आझाद रोड शेजारीला हिंदुस्थानी मस्जिद , हजरत पिर सैय्यद ईब्राहीम शाह बाबा काद्री रहे. दर्गाह चौक, येवला या सर्व परिसरात मोठया प्रमाणे अंधाराचे सामराज्य असल्यामुळे मोठया प्रमाणे घर फोड्या व लूट मार जोमाने चालू आहेत.

तरी भावीक भक्त यांना देखील हल्ले खोर दरोडेखोर यांनी लूटलेले आहेत, अजून किती घात अपघात होणार याची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा भारतीय संविधानिक लोकशाही मार्गाने स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, अन्याय अत्याचार निवारण जनहित समिती, यांच्या वतीने तीर्व जनआंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन मुख्यमंत्री. ना. एकनाथराव शिंदे ना. पालकमंत्री नाशिक जिल्हा सा. बां. मंत्री. विरोधी पक्ष नेते व. जिल्हाधिकारी , विभागीय महसूल आयुक्त, नाशिक, यांना रवाना केले आहेत, निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक श्री. डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन, धर्मराज अलगट सोमनाथ रोकडे, मो. हुसेन हाजी बाबा कुरेशी, मोबीन मुलतानी, गुलाब कमोदकर, अन्वर मुलतानी हुसेन अन्सारी, अरबाज कुरेशी, सलीम कुरेशी, ऐकबाल अन्सारी आदम मोमीन, अल्ताफ पठाण, शाहीद भैय्या कुरेशी, अरबाज अन्सारी, अकबर मोमीन, मौलाना मो. मुशताक अन्सारी , ईब्राहिम अन्सारी, निसार पकानेवाले, मुसा अन्सारी, वसीम अन्सारी, ईसरार अन्सारी, मछिंद्र पल्हे, नाना अहिरे, सौं. प्रज्ञाताई ढवळे, संगीता वाघ दामू माळी राजू माळी देवा मोरे, साईनाथ मोरे, आदिसह सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

