अनिस पटेल/प्रतिनिधी-दक्ष पोलिस वार्ता,चाटोरी

दि. 5/9 /22रोजी भारताचे माजी राष्ट्रपती श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिना निमित्त अभिनव बालविकास मंदिर चाटोरी येथील शाळेत मुलांनी विविध सांस्कृतित कार्यकर्म सादर केले.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

