नासिक हद्दीतील ११ सराईत गुन्हेगार २ वर्षा साठी तडीपार 
प्रतिनिधी वसीम पठाण नासिक.
नासिक पुलिस आयुक्तालय परिमंडल १ च्या कार्यक्षेत्रा मधील सराईत गुन्हेगार वर महाराष्ट्र पुलिस अधिनियम कलम ५५.५६.५७ च्या अणुसार कार्रवाही करत गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार यांच्या वर तडीपार करण्यात आले संबंधित गुन्हेगारावर कार्यवाही नासिक पोलीस अधिकारी यांनी केले मा पोलीस उपआयुक्त.परिमंडल १ ने ११ जणांना नासिक जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार केले आहे
पंचवटी और भद्रकाली पोलिस स्टेशन क्षेत्रा मध्ये गुन्हेगार यांचावर हत्या. व हत्या चे प्रयास चोरी, जबरी चोरी, और गंभीर दुखापत भीती निर्माण केली होती विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे हे गुन्हेगार पुन्हा गंभीर गुन्हे नासिक शहरात करु शकतात त्या करिता त्यांना रोकण्यासाठी व येणाऱ्या नवरात्रीचा सण व महानगर पालिका निवडणूक शांति ने पार पाडण्यासाठी नासिक शहरामध्ये कायदा आणि व्यवस्था बनवण्यासाठी श्रीमती मोनिका राऊत. पुलिस उप आयुक्त. परिमंडल १. नासिक शहर ने ( ११ ) गुन्हेगारांना दोन वर्षाकारिता नासिक जिल्ह्याहद्दी तुन तडीपारचे आदेश देण्यात आले आहे
१) आकाश उत्तम गरड,वय ३० वर्ष, रा. गणेश रोड हाउस, संजीवनी किराना जवळ, शिवकृपा नगर, सुग्रास होटल च्या समोर हिरावाड़ी, पंचवटी, नासिक।
२) युवराज लडया वाघीले, वय १९ वर्ष, रा. ५४ क्वार्टर, एनएमसी बिल्डिंग, कथड़ा, भद्रकाली, जुने नासिक।
३) अर्जुन राजू लोठ,वय २७ वर्ष, रा. महालक्ष्मी चाल, वडाला नाका, भद्रकाली, जुने नासिक सध्या रा. अमृतधाम सोसायटी आडगाव नाका, अग्निशामक विभाग जवळ पंचवटी, नासिक
४) सागर अनिल कुमावत, वय ३३ वर्ष, शीतलादेवी चौक, अमरधाम रोड, जुने नासिक.
५) रूषिकेश बापु पगारे, वय २८ वर्ष, रा. घर नं. ८१२, काझीगढी कुम्भारवाड़ा, अमरधाम रोड,जुने नासिक.
६) तुषार चंद्रकांत काले, वय २१ वर्ष, रा. मोदकेश्वर मंदिर के पास, अमरधाम रोड, भद्रकाली, नासिक
७) करण राजू लोठ,वय २९ वर्ष, रा. महालक्ष्मी चॉल, वडाला नाका, भद्रकाली, जुने नासिक, सध्या रा. अमृतधाम सोसायटी आडगाव नाका, अग्निशामक विभाग के पास, पंचवटी, नासिक।
८) रोहित उर्फ खेकडया गणेश राठोड़, वय २४ वर्ष, शिवनेरी झोपड़पट्टी, अंबिका होटल के समोर टाकळी फाटा, नासिक
९) आतिष पुंडलीक बोडके, वय २३ वर्ष, ढवळे बाबा सम्राट नगर, फुलेनगर, पंचवटी, नासिक
१०) सागर मोहन ताठे, वय ३४ वर्ष, रा. घर नं. ११७१, मातंगवाड़ा, टैक्सी स्टैंड भद्रकाली, नासिक।
११) शोएब सादिक शेख, आयु २२ वर्ष, पिंपळ चौक, बबलु परदेशी च्या घरामागे , रसुल बाग, कबरस्तान जवळ खडकाली, जीपीओ रोड, नासिक
वरील गुन्हेगार वर कार्रवाई मा. पुलिस आयुक्त, श्री संदिप कर्णीक.सा. यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आली
परिमंडल १ चे अंतर्गत आतापर्यंत ( २५ ) गुन्हेगार यांना तडीपारचे आदेश देण्यात आले असून पुढेही अशीच कार्यवाही चालू राहणार आहे
दोन किंवा दोनपेक्षा से अधिक अधिक गुन्हे असलेली गुन्हेगार यांची सूची तैयार करण्यात आली आहे त्त्यांचा विरोधात कड़ी निरोधात्मक कार्रवाई मोक्का अंतर्गत तडीपारच्या रूपात करण्यात येत आहे
