१८/८/२५ ला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर कुरेशी समाजाचा मुकमोर्चा. प्रतिनिधी जुल्फीकार शेख अहिल्यानगर कुरेशी समाजाने गोरक्षकाच्या त्रासाने कंटाळुन जनावरे खरेदी विक्री बिफ विक्री कडकडीत बंद ठेवुन गोवंश कायदा रद्द व्हावा या करिता पुरलेल्या बंद च्या सर्मथनार्थ आहिल्यानगर जिल्हा जमैतुल कुरैश संघटनेने सोमवार दिनांक १८/०८/२०२५ रोजी सर्व शेतकरी संघटना,कुरेशी समाज,मुस्लिम,दलित,ख्रिश्चन समाजाला हजारोच्या संख्येने हजर राहाण्याचे अहवान केले असुन लोकांच्या खाण्यावर बंदी घालु इच्छिणार्या सरकारने अभय दिलेल्या गोरकक्षेच्या नावा वर दहशत माजवणार्या कथित दलालानां धडा शिकवण्या करिता आपल्या हक्कासाठी लढा देर्यांना साथ देवुन सहाकार्य करावे असे अहवान आहिल्यानगर जिल्हा जमैतुल कुरेश संघटनेचे सदर वाहिद बाबुलाल कुरेशी माजी सदर गयास शब्बीर कुरेशी,अब्दुलहक कुरेशी,अख्तरकुरेशी कुरेशी समाजाच्या वतीने अहवान करण्यात आले
