सिन्नर बस स्थानकासमोर प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना तर्फे चक्काजाम आंदोलन.
श्री. सुरेश सांगळे. दक्ष पोलिस वार्ता न्युज प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.
सिन्नर शहर- दिनांक 24 जुलै रोजी सिन्नर बस स्थानकासमोर प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांना संघटना प्रहार कामगार संघटना यांच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले याप्रसंगी नाशिक पुणे हायवे वाहने थांबविण्यासाठी यासाठी सिन्नर तहसील कार्यालय व सिन्नर पोलीस स्टेशन यांच्याकडून परवानगी घेऊ त्यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा अध्यक्ष शरद भाऊ शिंदे प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ पाचोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब सांगळेतालुकाध्यक्ष कैलास दातीर अमजद पठाण गोपाळ गायकर कमलाकर शेलार दत्ताभाऊ लोंढे पुष्पाताई भोसले पांडुरंग आगळे संदीप आव्हाड मंगेश भाऊ उगले ज्ञानेश्वर पागिरे मारुती लांडगे रामनाथ तांबे विशाल काकड संगीता आगळे सीमा वाकळे खंडू सांगळे महामित्र दत्ताभाऊ वाईचाळे शिवसेना नेते किरण भाऊ कोथिंबीर बापू नागरे विनायक लहानगे पीएसआय खैरनार साहेब एडवोकेट विलास खैरनार हडोरे साहेब. सालके दिनकर कलकत्ते इत्यादी प्रहार सैनिक उपस्थित होते
