आमदार गोपीचंद पडवळकर विरोधात ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीररीत्या चितावनिखोर वक्तव्य केले की ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट (ठार) करणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. ह्या मुळे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंची हत्या होऊ शकते.
त्यांच्या ह्या गंभीर चिथावणीखोर वक्तव्या विरोधात त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी ह्या मागणी साठी अहिल्यानगर मधील ख्रिस्ती धर्मप्रांत सर्व अधिकारी, ख्रिस्ती धर्मगुरू तथा ख्रिस्ती समाजातील बंधु बघिनींनी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय वरीष्ठ पोलिस अधिक्षक साहेब ह्यांना निवेदनाद्वारे विनंती केली
निवेदन देताना
ख्रिस्ती धर्मप्रांत उपाध्यक्ष
श्री रुपेश निकाळजे पाळकसाहेब
ख्रिस्ती धर्मप्रांत खजिनदार
श्री संजयदादा वाघमारे
अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी माझी जिल्हाध्यक्ष
श्री प्रतिकदादा बारसे
राष्ट्रवादी शरद पवार गट
माझी महापौर अहिल्यानगर
श्री अभिषेकदादा कळमकर
संत थॉमस चर्च नाशिक कमिटी मेम्बर
श्री जेम्स नाना वैरागर (ख्रिस्ती समाजरक्षक)
श्री राहुलदादा देशपांडे
हे उपस्थित होते
