काश्मीर पहेलगम येथे झालेल्या हल्या निषेध पाकिस्तानचा झेंडा असलेले पोस्टर्स जाळून व्यक्त करण्यात आला
प्रतिनिधी वसीम पठाण नासिक
काश्मीर पहेलगम येथे झालेल्या भारतीय नागरिक पर्यटकांवर झालेला भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने पाकिस्तानचा प्रधानमंत्री शहेबाज शरीफ व पाकिस्तानचा झेंडा असलेले पोस्टर्स फाडून व जाळून निषेध व्यक्त करण्यात आला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद शेहबाज शरीफ मुर्दाबाद मोदी शाह होश में आओ होश मे आओ होश मे आके बात करो बात करो बात तो तुमको करणी होगी जबाब तो तुमको देना होगा? हे प्रश्न आंदोलना वेळी करण्यात आले तसेच मृताना श्रद्धांजली वाहण्यात आली जिजाऊ, शिवराय,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय घोष करून पाकिस्तान व शेहबाज शरीफ यांचा तीव्र निषेध करण्यात आला व देशाच्या प्रधानमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी बोलून नव्हे तर कृती करून बदला घेणे अपेक्षित आहे त्याच बरोबर कोणत्याही रिऍलिटी शो मध्ये कोणतेही क्रिकेटर अथवा सिंगर आणि ऍक्टरला भारतात काम करण्याची संधी देऊ नये असे आंदोलनावेळी तीव्र भूमिका मांडण्यात आली या आंदोलनाला उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ, सचिव अनिल आहेर, उपजिल्हा प्रमुख विक्की गायधनी, उपजिल्हा प्रमुख बळीराम घडवजे,उपमहानगर प्रमुख नितीन काळे, प्रसिद्धी प्रमुख मंदार धीवरे, वैद्यकीय आघाडीचे निलेश गायकवाड,संघटक अक्षय आठवले शहर प्रसिद्धी प्रेम भालेराव, संयोजक अनिल नन्नावरे, रवी गायकवाड, गणेश पाटील अमोल जाधव निखिल साळुंखे संविधान गायकवाड महेंद्र बहरे लकी बावस्कर राकेश जगताप हरेश्वर पाटील वैभव पवार प्रतीक जाधव सनी ठाकरे गणेश सहाने प्रथमेश पाटील सुधाकर चांदवडे मदन गांगुर्डे संजय पांगारे सुनील शेलार आर आर पाटील मंगेश पाटील निखिल उगले चंद्रशेखर पाटील सुभाष पोद्दार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते