प्रतिनिधी वसीम पठाण नासिक 
ईद ए मिलादुन्न नबी जुलूस बडी दर्गा ट्रस्ट यांच्या वतीने मा पोलीस आयुक्त कर्णिक साहेब व भद्रकाळी पोलीस स्टेशन आय गजेंद्र पाटील साहेब यांचे सत्कार करण्यात आले तसेच मा पोलीस आयुक्त कर्णिक साहेब तसेच पी आय गजेंद्र पाटील साहेब नासिक पोलीस यांच्यावतीने पीर सादिक शाह हुसेनी बाबानां चादर अर्पण करून धार्मिक सलोखा रहावा या साठी प्रार्थना करण्यात आली व सत्कार करतांना अन्सार पिरजादे वसीम पिरजादे मजीद पिरजादे मुनीर पिरजादे अर्शद पिरजादे यांच्या उपस्तित करण्यात आले तसेच चौक मंडई येथून जुलूस ची सुरवात करतांना शहर खतीब साहब यांचा जाहीर सत्कार नासिक चे खासदार मा राजा भाऊ वाजे, पोलीस कमिशनर मा कर्णिक सर श्रीमती हेमलता पाटिल , मा वसंतभाऊ गीते , एमआईएम नासिक अध्यक्ष मुख्तार शेख, विनायक पांडे, गुलजार कोकनी, हनीफ बशीर चौक मंडई चे मान्यवर उपस्तित करण्यात आले
