*भारत बांगलादेश सद्धभावना सायकल विरांचा सत्कार* मुंबई येथील् राजा शिवाजी विद्यालय संकुलातिल भाई वैद्य सभागृहात नुकतेच भारतातील सर्वात जुनी व नामवंत पोस्टल कर्मचारी सोसायटी च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मैत्री व सद्भभावनेचा संदेश देणाऱ्या भारत बांगलादेश सद्भवना सायकल विरांचा सत्कार करण्यात आला.त्यात पुणे येथील पोस्ट मास्तर राजू गवारी व नाशिक मधील रेल्वे डाक सेवेचे खेळाडू रत्नाकर शेजवळ यांचा समावेश होता या वेळी प्रमुख पाहुणे अधिक्षक डॉक्टर दीप शिखा मॅडम सोसायटी अध्यक्ष राजेश सारंग सचिव महेश सावन्त संचालक मंडळ व कर्मचारी मोठया संख्येने उपस्तथित् होते.