
निफाड तालुका एज्युकेशन संस्थेच्या स्वीकृत संचालक पदी चिंचखेड येथील विकास सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ संधान यांची निवड झाली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही निवड झाली संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर अध्यक्षस्थानी होत पंढरीनाथ संधान यांच्या उपाध्यक्ष भास्करराव बनकर संचालक बी आर पाटील यांनी सभागृहाने बहुमताने निवड केली प्रसंगी सेक्रेटरी अविनाश देशमाने जॉ सेक्रेटरी अरुण महाले संचालक सोमनाथ तात्या मोरे रामराव मोरे अरविंद जाधव लक्ष्मण खोडे उद्धवराव निरगुड रामराव बनकर पंढरीनाथ संधान यांच्या निवडीबद्दल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी येथे सत्कार करण्यात आला प्रसंगी कादवा चे अध्यक्ष श्रीराम शेटे दिंडोरी बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील त्र्यंबकराव पाटील विठ्ठल राव संधान प्रभाकर
