दिनेश गोसावी / संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक

निफाड तालुक्यातील तारुखेडले या गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत शरद गवळी यांच्या ३५ व्या वाढदिवस निमित्त आपण या समाजाचे देणे लागतो त्याच प्रमाणे गावाने आपल्याला भर भरून प्रेम दिले आहे त्यांच्या प्रेमातून उतराई व्हावी हिच एक संधी प्राप्त झाली आहे अशी भावना मनी धरून तारुखेडले गावात आरोग्य शिबीर आयोजित केले हे शिबीर मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, ऐकलेहरे, नाशिक व म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत घेतले या शिबीर मध्ये ६५ ग्रामस्थ यांनी लाभ घेतला यात उच्च रक्तदाब, डायबिटीस, गरोदर माता, इतर आजार तपासणी व आयुर्वेदिक औषध उपचार रुग्णांना देण्यात आले ही सेवा निशुल्क देण्यात आली हे शिबीर तारुखेडले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केले होते या वेळी रुग्णांना विविध सुविधा व योजनाची माहिती देण्यात आली. हे शिबीर सकाळी १०.०० ते २.०० वाजे पर्यंत राबवण्यात आले ग्रामस्थ यांचा चांगला प्रतिसाद या शिबीराला लाभला या वेळी तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती डॉ. विलास कांगणे, स्त्री रोग तज्ञ डॉ. किरण वाघचौरे, डॉ. अजय चव्हाण व टीम श्री. प्रणित थॉमस ओहोळ, शेख नर्गिस दादामिया, नर्स तमन्ना पवार, माही चौधरी गावातील आशा वर्कर सुवर्णा आंधळे व राधिका जगताप व म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पवार, डॉ. हर्षद पाटील, आरोग्य सेवक श्री. संदीप गवळी उपस्थित होते हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तारुखेडले गावातील सरपंच श्री गोरख आंधळे, ग्रामसेवक श्री. बेडशे कर्मचारी श्री सचिन आंधळे तरुण मित्र गणेश अशोक गवळी, सागर वाळू जगताप, अविनाश शिंदे, न्यानेश्वर विनायक आंधळे, प्रवीण मोहन जगताप, मंगेश क्षीरसागर, राजेश गवळी तंटा मुक्त अध्यक्ष श्री किरण परसराम जगताप, ग्राम रोजगार सेवक श्री. काशिनाथ दौंड यांचे सहकार्य लाभले या वेळी ग्रामस्थ यांनी श्री. गवळी यांचे आभार मानले व शेवटी त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा झाला या दिवशी तालुक्याचे आमदार दिलीप बनकर व पत्रकार मित्र मुंबई नाशिक व निफाड येथील विविध विभागातील अधिकारी वर्ग यांनी दूरध्वणी द्वारे श्री प्रशांत गवळी यांना वाढदिवस निमित्त शुभेच्छा दिल्या.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

