शाहिद शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , नासिक

अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बी वी श्रीनिवासजी आणि महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रांत अध्यक्ष कुणाल दादा राउत, मुंबई युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष जिशान भाई सिद्दीकी,यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभा घेराव करण्यात आला.

याप्रसंगी प्रांत अध्यक्ष नाना भाऊ पटोलेजी,विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात साहेब,मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप साहेब,माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब,माजी ऊर्जा मंत्री नितिनजी राउत साहेब,माजी मंत्री विजय वडेट्टीवार साहेब, माजी मंत्री यशोमती ताई ठाकुर,माजी मंत्री विश्वजीत कदम साहेब,आमदार प्रणिति ताई शिंदे,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी मितेंद्र सिंहजी,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत भाऊ ओगले,नासिक शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वप्निलजी पाटील,एस सी विभागाचे नासिक शहर अध्यक्ष किरणजी जाधव, नासिक शहर युवक कॉंग्रेसचे पूर्व विधानसभा अध्यक्ष जावेद पठाण,नासिक तालुका अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे अध्यक्ष शाहिद बावा शेख,माजी नासिकरोड अध्यक्ष मोबिन पठाण,शहर उपाध्यक्ष अकील कादरी,शहर यूवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ओमकार पवार, महासचिव नितेशजी निकम, मुजाहिद शेख,फरीद शेख.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

