सुमित अगरवाल/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,भीमा कोरेगाव
पुणे यंदाच्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ने राम मंदिर देखावा सादर केला आहे. देखावा बघण्यासाठी झालेली प्रचंड गर्दी बघता पुणे पोलिस यंत्रणा उत्तम प्रकारे काम करत असलेला उधारण काल बघण्यास मिळालं , एक तरुणी ला गर्दी मध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्वरित रुग्णवाहकेतून दवाखान्यात हलवण्यात आलं. प्रचंड गर्दी असून ही पुणेकरांनी सामाजिक बांधिलकी जपून रुग्ण वाहिकेसाठी रस्ता मोकळा करून दिला. उत्तम अश्या प्रकारे पोलिस यंत्रणा अश्या परिस्थिती रोज सांभाळत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

