
भारतीय रिजर्व्ह बँकेने 2000 च्या सर्वात मोठ्या नोटा बंद करण्या बाबत निर्णय घेतला आहे रिजर्व बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 च्या नोटा तात्काळ देणे बंद करण्या चा सल्ला दिला आहे या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत चलनात राहतील असे आर बी आय ने म्हटले आहे आर बी आय ने हा निर्णय क्लोन नोट पॉलिसी अंतर्गत हा निर्णय घेतला आहे 2000 च्या नोटा फक्त 30 सप्टेंबर 23 पर्यंत बँकेत जमा करता येईल.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

