दादर कोपरा जिल्हा पालघर येथे महिलांच्या विविध प्रश्रणावर चर्चा करण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी एक विशेष महिला मेळाव्याचे आयोजन पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा मा सुरेखाजी केतले यांच्या हस्ते करण्यात आले
दि.२२ मार्च २०२६ रोजी
दादरकोपरा जिल्हा पालघर येथे महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी एका विशेष महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हया मेळाव्यात महिला बचतगटमध्ये सरकारकडून मिळणाऱ्या विविध फायदे चांगल्या प्रकारे महिलांना समजून देण्यात आले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शक.सुरेखा ताई थेतले.जिल्हाध्यक्षा, पालघर जिल्हा.
सौ. काकडी ताई जंगली. सासरुन.ग्रामपंचायत.सरपंच मा.श्री.विठ्ठल थेतले सरपंच, आमसर ग्रामपंचायत.
इतर सन्माननीय उपस्थित.आणि यशोदा गोतरने
नवसु जंगली.सुनील खुताडे.पत्रकार प्रसारमाध्यम प्रतिनिधी.सविता खुताडे अंगणवाडी सेविका
मीना अकणे या
कार्यक्रमात जिल्हाध्यक्षा सुरेखा ताई थेतले यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी गावातील विकासकामांत महिलांच्या सहभागाबद्दल आपले विचार मांडले. अंगणवाडी सेविका आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
प्रतिनिधी सुनील भाऊ खूताडे जव्हार
