इम्रान अत्तार / विभागीय संपादक – दक्ष पोलीस वार्ता , नाशिक

आज दि १३ नोव्हेंबर रोजी नाशिक एम आय एम पक्षाचे वतीने प्रभाग २० जुने नाशिक चौक मंडई येथे मा डॉ खालिद परवेज साहेब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांचे आदेशानुसार मा अहमद काजी शहराध्यक्ष एम आय एम नाशिक, यांचे मार्गदर्शनखाली तसेच मा फरहान सय्यद संपर्क प्रमुख एम आय एम नाशिक यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरतीचे आदेश दिले असुन त्याची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत आहे,या करिता नाशिक एम आय एम पक्षाचे वतीने नाशिक शहराचे नागरिकाला जास्तीत जास्त लाभ मिळेल आणि अल्पसंख्याक समाजातील मुले व मुली यांना पोलीस भरती मध्ये लाभ मिळेल या करिता प्रभाग२० येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले, कार्यक्रमास मार्गदर्शन व जाहीर आव्हान देण्यासाठी मा हनिफ भाई बशीर नाशिक काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष तसेच मा फिरोज भाई शेख भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष व मा अजीज पठाण साहेब महाराष्ट्र अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड , मा शकील तांबोळी साहेब, नदीम भाई शेख, मा नदीम भाई मणियार, उपस्थित होते, तसेच नाशिक एम आय एम पक्षाचे मा ऍड इकबाल खान, मा जावेद पंजाबी, मा सुलतान सय्यद, मा सचिन गायकवाड, मा सलीम शेख, मा अब्दुल्लाह अत्तार, मा मुजफ्फर कुरेशी साहब, मा आबिद शेख, आदी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

