प्रीती वी पटेल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , नासिक

नासिक राम कुंड गोदाघाट परिसर छट पूजेला हजारो च्या संख्येने भाविक हा सण साजरा करतात चार दिवसाचा हा पर्व असून सहाव्या दिवशी कार्तिकी शुक्ल पक्ष ला ही पूजा नदी वर छटपूजा केली जाते दिवशी हा सण वर्षा तुन दोन वेळा साजरा करण्यात येतो.


साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822117037 / +919822817037

