प्रभाकर सेलकनंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , पालघर

लाचेची मागणी 32,000 रुपये.लाच स्विकारली तक्रारदार हे भुसावळ येथील रहीवासी असून त्यांनी रावेर येथील एस.एस.बिंबे ॲण्ड सन्स हा पेट्रोलपंप ११ महीन्याच्या करारावर भाडेतत्वावर चालविण्यास घेतला आहे. सदर पेट्रोलपंपाच्या ४ झोनल मशीन स्टॅम्पिंग करून सदर स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे आरोपी यांनी पंचासमक्ष 32,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आरोपी यांनी स्वतः पंचासमक्ष एस.एस.बिंबे ऍण्ड सन्स रावेर या पेट्रोलपंपाच्या बाजुस असलेल्या मोकळ्या मैदानात स्वीकारली म्हणून गुन्हा. दाखल करण्यात आले. असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
पर्यवेक्षण अधिकारी
श्री.शशिकांत एस.पाटील,पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
तपास अधिकारी
एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक,
अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
सापळा व मदत पथक
डी वाय एस पी श्री.शशिकांत एस.पाटील, पी आए संजोग बच्छाव, पी आय एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी.
मार्गदर्शक
1) मा.श्री.सुनिल कडासने साो,
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो.वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

