सोनाली शेजवळ / संपादक – दक्ष पोलिस वार्ता , नाशिक

आज एम आई एम तर्फे नासिक कलेक्टर यांना निवेदन देण्यात आले. राजा सिंह (तेलंगाना) भाजपा आमदार विरूद्ध निवेदन देण्यात आले. एम आई एम तर्फे राजा सिंग ( तेलंगाना ) त्यांनी प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या बद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्य विरोधात आणी बिल्किस बानो केस चे आरोपींना सोडल्या बद्दल त्यांना परत जेल मध्ये टाकले जावे अशी मागणी नासिक एम आय एम तर्फे केली. त्या वेळी एम आय एम चे जावेद मुंशी, शहर अध्यक्ष अहमद काज़ी साहेब , महा सचिव मुख्तार शेख़ साहेब, युवा अध्यक्ष रमज़ान पठान, सचिव फरान सय्यद, हैदर भाई, फरीद शेख़ , जावेद पंजाबी, सुल्तान सैय्यद आदी उपस्थित होते.


साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

